News

अंपायर च्या चुकी मुळे राहिला रिंकू सिहं चा अर्धशतक नेटकरी अंपायर वर भडकले

अंपायर च्या चुकी मुळे राहिला रिंकू सिहं चा अर्धशतक नेटकरी अंपायर वर भडकले

भारत आणि ऑस्ट्रेलिया सिरीजचा चौथा सामना रायपूरमध्ये खेळण्यात आला. भारतीय संघाने हा सामना 20 धावांनी जिंकला आणि या विजयासह भारताने मालिकेवरही कब्जा केला आहे. पण विजयापेक्षा सर्वात जास्त चर्चा होत आहे ती अंपायर च्या चुकी मुळे राहिलेल्या रिंकू सिहं चा अर्धशतकाची12. मैदानाच्या अंदाजानुसार, भारतीय संघाच्या खेळाची गुणवत्ता उच्च असल्याचे दिसते. आणि भारतीय संघाच्या खेळाच्या गुणवत्तेची वाढ अंपायर च्या चुकीची वजा घ्यायची आहे1.

Rinku Singh missed his half-century due to umpire's mistake

भारत आणि ऑस्ट्रेलिया सिरीजच्या पूर्ण सिरीजमध्ये रिंकू सिहं ने तुफान फलंदाजी केली होती. रिंकूने चाहत्यांना रिंकू च्या तुफान फलंदाजी सोबतच त्याचे शतक पाहण्याची इच्छा होती पण रिंकू हा पाचव्या स्थानी येत असल्याने तो १८-१९ ओव्हर मध्ये खेळायचा त्यामुळे या सिरीज मध्ये त्याचे शतक किंवा अर्धशतक झाले नाही. भारत आणि ऑस्ट्रलिया सिरीजच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाचे ६३ धावांवर तीन विकेट्स पडल्याने रिंकू सिहं हा ८ व्या ओव्हर मध्ये खेळायला आला होता. ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग यांच्यात ४६ धावांची भागीदारी झाली. भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावा केल्या. रिंकूने 29 चेंडूंच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले. रिंकू ४६ धावांवर खेळात असताना बॉल बॅटला न लागता पायाला लागला आणि अंपायरने रिंकू सिहं ला आऊट दिले या वेळी Bowler ने सुद्धा अपील केली नव्हती व कोणालाही ते LBW आहे असे वाटले नव्हते. तसंच सगळ्यांना आपल्या उघड्या डोळ्याने तो बॉल विकेट्स मिस करत आहे असे दिसत होते, त्यामुळे जितेश शर्मा सोबत चर्चा करून रिंकू सिहं ने reviwe घेतला पन बॉल विकेट्स मिस करत असताना सुद्धा अंपायरस कॉल मुळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button